लेखाशीर्ष २५१५ अतंर्गत काळ्याचीवाडी गावातील अंतर्गत रस्ता तयार करणे ता.कर्जत या विकासकामाचे भूमिपूजन भाजपा कर्जत विधानसभा अध्यक्ष श्री. किरणदादा ठाकरे यांच्या हस्ते झाले यावेळी भाजपा कर्जत विधानसभा अध्यक्ष श्री. किरणदादा ठाकरे यांच्या सोबत स्थानिक नेतृत्व श्री.बाळू डायरे, तसेच काळ्याचीवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...!