भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा अध्यक्ष श्री.किरणदादा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ येथील प्रशांत मुल्ले , जेसल ठक्कर, नयन कोठारी या युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला,यावेळी भाजपा कर्जत विधानसभा अध्यक्ष श्री.किरणदादा ठाकरे यांच्या समवेत भाजपा नेरळ पंचायत समिती वार्ड अध्यक्ष श्री. संभाजी गरुड, तालुका उपाध्यक्ष श्री.अनिल जैन, माजी तालुका सरचिटणीस श्री संजय कराळे, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.अनिल पटेल, श्री.विमल व्यास, श्री.नरेंद्र कराळे,कर्जत तालुका युवा मोर्चा अध्यक्ष श्री. प्रज्ञेश खेडकर, मिनेश मसणे आदी

1