भारतीय जनता पक्षाचे कर्जात खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. किरणदादा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री. जयेश जोशी यांच्या विशेष प्रयत्नाने असंख्य युवकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला।