लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हार्मनी फाऊंडेशन, आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शास्त्रक्रिया आणि मोफत चश्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाला भाजपा कर्जत विधानसभा अध्यक्ष श्री किरणदादा ठाकरे यांनी भेट दिली ,यावेळी त्यांच्या समवेत श्री. परेशजी वाघमारे, स्वप्नील खंबाले, हार्मनी फाऊंडेशनचे संचालक नितिन कांदगावकर,संचालिका नम्रता कांदगावकर, कल्पेश राणे, तुकाराम जोशी, अक्षय खंबाले, नासीर नाचन, दिपक शिंदे, मोतीराम खंबाले, आदी उपस्थित होते..!