३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे भव्य मैदान, सेक्टर- १९ खारघर येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरणदादा ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली तसेच कर्जत व खालापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते...!