आगामी मावळ लोकसभेच्या निवणुकीच्या अनुषंगाणे प्रचारासाठी जिल्हा परिषद विभाग नुसार आढावा बैठका घेण्यात येत असून भारतीय जनता पक्षाची बीड जिल्हा परिषद वार्डची बैठक दहिवली येथे पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष यांना मार्गदर्शन केले . यावेळी माजी आमदार श्री. सुरेशभाऊ लाड , कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख श्री.किरणदादा ठाकरे,भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. वसंतजी भोईर, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दिपकजी बेहेरे, चिटणीस श्री रमेश मुंढे, महाराष्ट्र किसान मोर्चा उपाध्यक्ष श्री. सुनील गोकटे, कर्जत मंडळ अध्यक्ष श्री.राजेशजी भगत , ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.तानाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष श्री.शरद लाड,बीड जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष श्री.वामन वाडेकर, बीड पंचायत समिती वार्ड अध्यक्ष श्री.योगेशजी घारे अनुसूचित मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री.वसंतराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते...!